09-09-2014, 02:46 AM
काम डिक्सनरी
A Abortion - गर्भपातActive -काम प्रकारात आक्रमक भुमिका घेणारा जोडिदार.
Adultery -काम संभोग करणारें दोघें जण, ज्या पैकी एक जण, किंवा दोघेंही कोण्यां निराळ्या व्यक्ति बरोबर विवाहबध्द आसतात. [व्यभिचारांचा एक प्रकार] Affair -गुप्त प्रेम प्रकरण..
A-hole गुद
Amateur -–पैसे न घेता वारंवार निरनिराळ्या व्यक्तिबरोबर काम संभोग क्रीयेंत भाग घेणारी मुलगी..
Ambisextrous - दोन्हि लिंगाच्या व्यक्तिबरोबर संभोग करणारी व्यक्ति
Anal Coitus - गुद संभोग Anal Eroticism -गुद संभोगातली कामुकता,हुरहुर, व काम आनंद.
Anal Intercourse - गुदांत लींगसमान वस्तु घुसवुन केलेला संभोग..
Andrin -पुरुषांच्या काम ग्रंथींतुन तयार होणारें हारमोन्स [hormones]
Anus -गुद मुख
Aphrodisiac -.काम वासना वाढवणारा एक पदार्थ शरीराशी एक विशिष्ट कोन करुन ताठणारे लींग
Areola -[स्तनांच्या बोन्डाला] लागुन असलेली वर्तुळाकार गुलाबि रंगाचीमांसल जागा.
Around the World-सर्वांग चुम्बन क्रिया ..वरपासुन खालपर्यंत